24 July
1) Archery- Mixed team
2) Cycling- Men Road race
3) Fencing- Women Epee Individual
4) Fencing- Men Sabre Individual
5) Judo- Women 48 Kg
6) Judo- Men 60 Kg
7) Shooting- 10m pistol men
8) Shooting- 10m Air rifle women
9) Taekwondo- Men 58 Kg
10) Taekwondo- Women 49 Kg
11) Weighlifting- Women 49 Kg
आपल्या पॕरालिम्पिक विजेत्यांचे हे विक्रम माहित आहेत का?
आपल्या खेळाडूंनी यंदा टोकियो आॕलिम्पिकमध्ये (Tokyo Olympic) आतापर्यंतचे आपले सर्वात मोठे यश मिळवले. एका सुवर्णपदकासह सात पदके आणि प्रत्येक रंगाचे किमान एक तरी पदक पहिल्यांदाच जिंकले. त्यापाठोपाठ आता पॕरालिम्पिकमध्येही (Tokyo Paralympic) आपल्या दिव्यांग खेळाडूंनी देशाला आतापर्यंतचे सर्वाधिक यश मिळवून दिले आहे. दोन सुवर्ण, पाच रौप्य आणि तीन कास्यपदकं अशी आपली कमाई आहे.
Write a comment ...