'तो' चा बनला 'ती' आणि झाला ना गदारोळ!

https://youtu.be/FjlwhpTtnEI

'तो' चा बनला 'ती' आणि झाला ना गदारोळ!

टोकियो आॕलिम्पिकमध्ये इतिहास घडणार आहे. 2012 पर्यंत 'तो' असलेला एक खेळाडू आता 'ती' बनून महिलांच्या वेटलिफ्टिंगमध्ये सहभागी होत आहे. आॕलिम्पिकच्या इतिहासात पहिल्यांदाच असे घडतेय. हे 'अनफेयर'च नाही तर मोठा जोक आहे. तिला नॕचरली फिजीकल व मेंटल अॕडव्हांटेज आहे त्यामुळे ही बरोबरीची स्पर्धा नाहीच असा ओरडा होतोय. त्यामुळे ती जर पदक जिंकली तर गदारोळ होणे निश्चित आहे...आणि मग या प्रकरणामुळे भविष्यात आॕलिम्पिकमध्ये मेन, वुमेन आणि टीजी असे तीन गट बघायला मिळतील का, हासुध्दा विषय आहे. त्याबद्दल सविस्तर ह्या भागात...

#statattack_lalit #weightlifting #Newzealand #laurelhubbard

Write a comment ...

LalitMBA

Sports affecrionate, Nature lover, loves to roam freely, Simple soul