शनिवार, २४ रोजी भारतासाठी काय?

टोकियो ऑलिम्पिक : शनिवार, २४ रोजी भारतासाठी काय काय?

तिरंदाजी : (पदक निश्चिती)

मिश्र गट - दीपिका कुमारी व प्रवीण जाधव - भारत वि तैपई : पहाटे ५.३० पासून (नंतर अंतिम फेरी)

बॅडमिंटन :

पुरुष दुहेरी गट सामना : सात्वीक साईराज रंकीरेड्डी व चिराग शेट्टी विरुध्द ली यांग व वँग ची लींग (तैपेई) - सकाळी ८.५० वा.

पुरुष एकेरी - बी. साई प्रणीत वि.मिशा झिल्बेरमॅन (इस्राईल) -दुपारी ९.३० वा.

बॉक्सिंग :

पुरुष वेल्टरवेट -विकास कृष्ण वि. ओकिझावा, जपान - दुपारी ३.५० वा.

हॉकी :

पुरुष -भारत वि. न्यूझीलंड - सकाळी ६.३० वा.

महिला - भारत वि. नेदरलँडस- संध्या. ५.१५ वा.

ज्युदो : (पदक निश्चिती)

महिला- ४८ किलोगट - सुशीलादेवी लिक्माबाम वि. इव्हा झेर्नोव्हस्की- सकाळी ८.३० वा.

नेमबाजी : (पदक निश्चिती दोन्ही स्पर्धा)

महिला १० मी.एअर रायफल -एलावेनील वालारिव्हन, अपूर्वी चंदेला - पहाटे ५ वा. (अंतिम फेरी सकाळी १०.१५ वाजेपासून)

पुरूष १० मी. एअर पिस्तुल - सौरभ चौधरी व अभिषेक वर्मा- सकाळी ९.३० वा. (अंतिम फेरी दुपारी १२ वाजेपासून)

टेबल टेनिस :

पुरुष व महिला एकेरी -पहिली, दुसरी व तिसरी फेरी - अचंता शरथ कमल, मनिका बत्रा व सुतीर्था मुखर्जी - पहाटे ७.३० वाजेपासून

मिश्र दुहेरी - उपउपांत्यपूर्व फेरी - अचंता शरथ कमल व मनिका बत्रा वि. लिन यून जू व चेंग चिंग (तैपेई) - सकाळी ८.३० वाजेपासून

टेनिस

पुरुष एकेरी - सुमीत नागल वि. डेनीस एस्तोमीन (उझबेकिस्तान) : सकाळी ७.३० पासून

वेटलिफ्टींग(पदक निश्चिती)

महिला ४९ किलोगट - मिराबाई चानू- सकाळी १०.२० वाजेपासून

Write a comment ...

LalitMBA

Sports affecrionate, Nature lover, loves to roam freely, Simple soul