ऑलिम्पिकमध्ये सोमवार, २६ रोजी भारतासाठी काय?

ऑलिम्पिकमध्ये सोमवार, २६ रोजी भारतासाठी काय?

पहाटे ५.३० वा. : तलवारबाजी

महिला सॅबर पहिली फेरी-सी.ए.भवानी देवी वि. बेन अजीझी नादी

पहाटे ६.०० वा. : तिरंदाजी

पुरुष सांघिक उपउपांत्यपूर्व फेरी - अतानु दास, प्रवीण जाधव व तरुणदीप राय

अंतिम फेरी : सकाळी १०.१५ वा.

सकाळी ६.३० वा. : नेमबाजी

पुरुष स्कीट पात्रता : अंगद बाजवा व मैराज अहमद खान

अंतिम फेरी : दुपारी १२.२० वा.

सकाळी ६.३० वा. : टेबल टेनिस

पुरुष एकेरी दुसरी फेरी : अचंता शरथ कमल वि. तियागो अपोलोनिया

सकाळी ८.३० वा. : टेबल टेनिस

महिला एकेरी दुसरी फेरी : सुतिर्था मुखर्जी वि. यु फू

सकाळी ८.३५ वा. : शिडाचे नौकानयन

पुरुष लेसर : विष्णू सर्वानन

सकाळी ९.१० वा. : बॅडमिंटन

पुरुष दुहेरी : सात्विक साईराज रंकी रेड्डी व चिराग शेट्टी वि. मार्कस फर्नाल्डी गिडीओन व केव्हिन संजया सुकामुल्यो

सकाळी १०.३० नंतर : टेनिस

पुरुष एकेरी : सुमीत नागल वि. दानिल मेद्वेदेव

सकाळी ११.०५ वा. : शिडाचे नौकानयन

महिला लेसर रेडियल : नेत्रा कुमानन

दुपारी १.३० वा. : टेबल टेनिस

महिला एकेरी तिसरी फेरी : मनिका बत्रा वि. सोफिया पोल्कानोव्हा

दुपारी ३.०६ वा. : बॉक्सिंग

मिडलवेट गट : आशीश कुमार वि. एरबिके तुओहेटा

दुपारी ३.४६ वा. : जलतरण

पुरुष २०० मी बटरफ्लाय हीट : सजन प्रकाश

संध्याकाळी ५.४५ वा. : हॉक़ी

महिला : वि. जर्मनी

Write a comment ...

LalitMBA

Sports affecrionate, Nature lover, loves to roam freely, Simple soul