टोकियोत रविवार, २५ रोजी भारतासाठी काय?


पहाटे ५.३० वा. - नेमबाजी
महिला १० मी. एअर पिस्तुल पात्रता फेरी- मनू भाकर व यशस्विनी देसवाल
सकाळी ७.४५ वा. अंतिम फेरी
पहाटे ६.३० वा.- जिम्नॅस्टीक्स
महिला ऑल अराउंड पात्रता फेरी- प्रणती नायक
पहाटे ६.३० वा. -नौकानयन
पुरुष लाईटवेट डबल स्कल रिपकेज- अर्जुन लाल व अरविंद सिंग
पहाटे ६.३० वा. - नेमबाजी
पुरुष स्कीट पात्रता फेरी- अंगद बाजवा व मैराज अहमद खान
दुपारी १२ वा. - अंतिम फेरी
सकाळी ७.१० वा. -बॅडमिंटन
महिला एकेरी - पी.व्ही.सिंधू विरुध्द सेनिया पोलीकार्पोवा (इस्त्राईल)
 
सकाळी ८.३५ वा. - शिडाचे नौकानयन
महिला लेसर रेडियल हीट - नेत्रा कुमानन
सकाळी ११.०५ वा. - पुरुष लेसर हीट- विष्णू सर्वानन
सकाळी ९.३० वा.- नेमबाजी
पुरुष १० मी. एअर रायफल पात्रता स्पर्धा- दीपक कुमार व दिव्यांश सिंग पन्वर
दुपारी १.३० वा.-बॉक्सिंग
महिला फ्लायवेट पहिली फेरी - मेरी कोम वि. मिगुलीना हर्नांडेज (डॉमिनिका)
दुपारी ३.०६ वा.-
पुरूष लाईटवेट पहिली फेरी-मनीष कौशीक वि ल्युक मॅक्कोर्मक (ब्रिटन)
दुपारी ३ वा. -हॉकी पुरुष
भारत वि. आॅस्ट्रेलिया
दुपारी ३.३२ वा.-जलतरण
महिला १०० मी. बॅकस्ट्रोक हीटस्‌ -माना पटेल
दुपारी ३.४७ वा.-पुरुष २०० मी. फ्रीस्टाईल हीटस्‌- साजन प्रकाश
दुपारी ४.२१ वा.- पुरुष १०० मी. बॅकस्ट्रोक हीटस्‌ - श्रीहरी नटराज
टेबल टेनिस - वेळ अनिश्चित
महिला एकेरी दुसरी फेरी - मनिका बत्रा वि. मार्गारिटा पेसोत्स्का (युक्रेन)
पुरुष एकेरी दुसरी फेरी - जी. साथियान  

Write a comment ...

LalitMBA

Sports affecrionate, Nature lover, loves to roam freely, Simple soul